Product Description
मला हे वाचायचंय, मला हे शिकायचंय, मला सुद्धा मोठं व्हायचंय….
असा विचार करणाऱ्या प्रत्येक तरुणाने, उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या युवतीने ”माझी विक्रीकला” हे पुस्तक आजच विकत घेऊन वारंवार वाचायला हवे. यातून सर्वांना स्वतःच्या प्रगतीचे वेगवेगळे नवनवीन मार्ग निश्चितपणे सापडतील.
कमी-अधिक शिक्षण अथवा पदवी असूनही जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तुमच्या मनातील व्यवसायासाठी योग्य ती विक्रीकला अवगत नसेल, तुम्ही बेरोजगारीने त्रस्त असाल तर विक्रीचे क्षेत्र निवडल्यास तुम्हाला नक्कीच उभारी मिळेल. याची सुरुवात ”माझी विक्रीकला” हे पुस्तक वाचून करा. ह्या पुस्तकातून विक्री करण्याचे कौशल्य शिका, वाढवा आणि मोठे व्हा !
लेखक : नितीन वासुदेव देशपांडे
भाषा : मराठी
पृष्ठसंख्या : १४४