कोणासाठी – कधी – काय – कशासाठी – कसे – कुठे प्रत्येक व्यवसाय हा या प्रश्नांनी ग्रासलेला असतो. या प्रश्नांची उत्तरे मिळाली की सहजच विचारांची गुंतागुंत थांबते आणि सरळ मार्गाने वाटचाल करता येते. चला तर मग जाणून घेऊ या FABRICATION व्यवसाय करताना येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे… कोणासाठी? आजकालचे युवक बेरोजगारीने त्रस्त आहेत आणि ही […]